Murder Mystery Solved: दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद कान्होबा, ता. खुलताबाद), भारती रवींद्र दुबे (रा. कॅनोट प्लेस सिडको, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी सचिन औताडे यास ३१ जुलै रोजी बोलावून चाकूने खून केला.
अहिल्यानगर: गोदावरी नदीपात्रात मुंगी (ता. शेवगाव) शिवारात आढळून आलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलेे. दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद (कान्होबा), ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली.