

Shock in Jamkhed Taluka as Missing Mother and Infant Discovered Dead
sakal
खर्डा: वंजारवाडी (ता. जामखेड) येथील विवाहितेचा व तिच्या दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी खर्डा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वंजारवाडी (ता. जामखेड) येथील बिभीषण शंकर तांदळे (वय ५९, रा. वंजारवाडी, ता. जामखेड) यांनी खर्डा पोलिस ठाण्यास दिलेल्या खबरीत म्हटले आहे की,