Gujarat Mother Daughter: गुजरातच्या त्‍या माय-लेकींचे उलगडले कोडे; जवळ सहा देशांचा व्हिसा, विपन्नावस्‍थेत राहायच्या सावळीविहीरच्या पुलाखाली!

Shocking human interest case of homeless visa holders in India: सहा देशांचे व्हिसा, अस्खलित इंग्रजी; तरीही सावळीविहीरच्या पुलाखाली मायलेकींचा विस्मयकारक प्रवास, स्नेहालयच्या मदतीने उलगडले आयुष्याचे कोडे
High-Visa Holders Living in Poverty Under Bridge: Shocking Case Unfolds in Maharashtra

High-Visa Holders Living in Poverty Under Bridge: Shocking Case Unfolds in Maharashtra

sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: त्या महिला अस्खलित इंग्रजी बोलायच्या, जवळच्या पर्समध्ये सहा देशांचा व्हिसा. अंगावर मात्र, कळकट मळकट कपडे. एकटी नव्हे तिची आईही सोबतीला. या मायलेकींचे निवासस्थान कुठे, तर राहात्याच्या उड्डाणपुलाखालचे... जाणारे येणारे सर्वच त्यांचा अवतार पाहून थक्क व्हायचे. नेमके काय कोडे कोणालाच उलगडेना...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com