MLA Satyajeet Tambe: नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन : आमदार सत्यजित तांबे; राजकीय स्वार्थासाठी रेल्वेचा मार्ग बदलला !

Nashik Pune rail route: तांबे यांनी सांगितले की, “नाशिक आणि पुणे यांच्यातील थेट रेल्वे संपर्क हा उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. हा मार्ग संगमनेरवाटेच व्हायला हवा, पण राजकीय दबावामुळे रूट वळवण्यात आला.” त्यांच्या आरोपांमुळे प्रकल्पावरील प्रश्न अधिक चिघळले आहेत.
Rail Route Altered for Political Gains, Claims MLA Satyajeet Tambe; Public Launches Mass Movement

Rail Route Altered for Political Gains, Claims MLA Satyajeet Tambe; Public Launches Mass Movement

Sakal

Updated on

संगमनेर : मुंबई-नाशिक-पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून, नाशिक-पुणे रेल्वेकरिता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला; मात्र राजकीय स्वार्थासाठी नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग बदलला. कोणतेही तांत्रिक कारण न सांगता संगमनेर-जुन्नर-नारायणगावमार्गे रेल्वे होण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com