inspiring journey: 'हिमालयावर राष्ट्रगीत अन् आता महासन्मान'; श्रीरामपूरच्या ‘हिमकन्या’ द्वारका डोखे यांचा प्रेरणादायी प्रवास
Shrirampur’s female achiever honored for courage and adventure: महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांनी केलेली ही कामगिरी अतुलनीय आहे. या शौर्याची दखल घेत त्यांना दलातील सर्वोच्च मानाचा पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले.१ मे रोजीच हा सन्मान जाहीर झाला होता.
"Shrirampur’s ‘Himkanya’ Dwarka Dokhe stands proud after singing the National Anthem on the Himalayas and receiving highest honors."Sakal
श्रीरामपूर : स्वतःच्या मर्यादा मोडून काढणारे धाडस, आई-वडिलांच्या स्मृतीला वाहिलेली अद्वितीय श्रद्धांजली आणि राष्ट्रगीताच्या स्वरांत दुमदुमलेले जगातील सर्वोच्च शिखर. ही कथा आहे श्रीरामपूरच्या कन्या, पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांची.