Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

Nevasa Elderly Couple Struggles for Drinking Water: नात्यातीलच अत्याचार, पाइपलाइन तोडून पाणी बंद; ज्येष्ठ दाम्पत्याची पोलिस, प्रशासन दरबारी न्यायासाठी धावपळ
Elderly Couple Faces Water Crisis in Nevasa as Pipeline Is Repeatedly Damaged and Police Action Is Delayed

Elderly Couple Faces Water Crisis in Nevasa as Pipeline Is Repeatedly Damaged and Police Action Is Delayed

sakal

Updated on

नेवासे फाटा : निपाणी निमगाव (ता. नेवासे) येथील ज्येष्ठ नागरिक राधाकिसन पंढरीनाथ पवार व त्यांच्या पत्नीला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. नात्यातील व्यक्तींकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी नेवासे पोलिसांकडे केली आहे. याबाबत कोणतीही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com