Ahilyanagar fire Accident:'नेवासे फाटा येथील धुरामुळे गुदमरू चिमुकल्या पावलांचा ठसा हरवला'; नातेवाईक निशब्द, रासने कुटुंबाचे अंगण उजाड

Tragedy in Rasane Family: रासने परिवाराचे मूळ गाव चांदे (ता. नेवासे). येथे जयप्रकाश, सूर्यकांत व मृत झालेल्या मयुरचे आजोबा चंद्रकांत रासने शेतीमध्ये राबत होते. वडील अरुण यांनी अनेक वर्ष बांगड्या भरण्याचा व्यवसाय केला. जयप्रकाश व सूर्यकांत यांनी अतिशय कष्टातून नेवासे शहरात भांडी विकण्याचा व्यवसाय करीत लौकिक मिळविला.
Nevasa Phata tragedy: Silent grief after smoke suffocation claims a child’s life in the Rasane family.”
Nevasa Phata tragedy: Silent grief after smoke suffocation claims a child’s life in the Rasane family.”Sakal
Updated on

सोनई: रविवारच्या सुटीचा आनंद म्हणून दिवसभर संपूर्ण घर डोक्यावर घेत आनंदाच्या उड्या मारुन सोमवारी शाळेची वाट धरत पाटी-पुस्तकांच्या अक्षरांबरोबर खेळायचे म्हणून अंश (वय-१०) व चैतन्य (वय-७) आईवडीलांच्या कुशीत झोपले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com