
कुकाणे: नेवासे तालुक्यातील वडूले येथील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी दशक्रिया विधीच्या निमित्ताने कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले.