Nilesh Lanke: सरकारच्या फसव्या घोषणाविरोधात खासदार नीलेश लंकेंचे मौन आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून सुरु
Moun Andolan’ Outside Collector Office: पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गंभीर परिस्थितीची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती, अशी आठवण खासदार लंके यांनी करून दिली.
पारनेर: राज्यातील अतिवृष्टी, पिकांची झालेली नासाडी आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या फसव्या मदतीविरोधात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. १७) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन करण्यात येणार आहे.