

MP Nilesh Lanke Targets Government Over Social Divide Politics
sakal
टाकळी ढोकेश्वर: आजचे सरकार समाजात जातीय तेढ निर्माण करून वातावरण तणावपूर्ण ठेवत आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानणारे आहोत, तेच आमचे विचारधन आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.