
श्रीगोंदे : हिंदूंच्या ताकदीमुळे बनलेले हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आता हिंदूंवरील अन्याय सहन केला जाणार नाही. कोणी दहशत निर्माण करीत असेल, तर ती मोडून काढून त्याला धडा शिकवू, असा इशारा देत सरकार हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मत्स्य व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिला.