

Actress Jayaprada Visits Shirdi, Says Sai Resolves Everyone’s Problems
sakal
शिर्डी : साई बाबांच्या दरबारातून कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. बॉलिवूडमध्ये आल्यापासून मी साईदर्शनासाठी शिर्डीत येते. माझाही हाच अनुभव आहे, अशा शब्दांत सिनेअभिनेत्री जयाप्रदा यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.