Shirdi News: बासष्ट वर्षांपूर्वीच्या साईबाबांच्‍या मूर्तीला धोका नाही, फारशी झीज संभवत नसल्याचा तज्ज्ञांचा अहवाल!

Sai Baba idol wear and tear expert opinion: साईबाबांच्या मूर्तीची स्थिती चांगली, तज्ज्ञांचा अहवाल
No Serious Erosion Likely to Sai Baba Idol, Says Technical Committee

No Serious Erosion Likely to Sai Baba Idol, Says Technical Committee

Sakal

Updated on

शिर्डी: साई समाधी मंदिरात बासष्ट वर्षांपूर्वी बसविण्यात आलेली साईबाबांच्या मूर्ती चांगल्या स्थितीत आहे. तिची फारशी झीज झालेली नाही. काळजी करण्याचे करण्याचे कारण नाही. मात्र, काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे, अशा आशयाचा अहवाल तज्ज्ञांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून साईसंस्थानकडे सोपविला. ही मूर्ती घडविणारे मुंबई येथील मूर्तिकार तालीम परिवारातील सध्याचे मूर्तिकार राजीव तालीम यांनी अहवाल नोंदवला. ‘ही मूर्ती इटालियन मार्बलमध्ये घडविण्यात आल्याने ती वर्षानुवर्षे तशीच राहील. तिची फारशी झीज संभवत नाही, असे निरीक्षण ‘सकाळ’शी बोलताना नोंदविले होते. तज्ज्ञांच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com