
Representatives of Noble Medical Foundation hand over ₹5 lakh to Sakal Relief Fund to support flood victims’ rehabilitation.
Sakal
अहिल्यानगर: अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले. पशुधन, शेतीचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी येथील नोबल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आज ‘सकाळ रिलिफ फंड’कडे पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली.