Obscene Video Case: अश्‍लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी तिघांवर गुन्हा: पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अशोक खरात व्हिडिओचे प्रकरण भाेवल!

cyber crime viral video case accused details India: अश्लील व्हिडिओ प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई
Viral Video Row: Case Registered Against Three, Police Crack Down

Viral Video Row: Case Registered Against Three, Police Crack Down

sakal

Updated on

अहिल्यानगर: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात अनेक पीडित महिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित कोणत्याच महिलेची ओळख उघड होणार नाही, याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com