Ahilyanagar Politics: राम शिंदे-तनपुरे यांची तासभर गुप्त चर्चा; जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीतीवर खलबते?, राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra cooperative bank election political developments: राहुरीतील बंद दरवाजामागील शिंदे-तनपुरे बैठक; जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनितीवर गुप्त खलबते, बदलत्या सहकारी समीकरणांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Ahmednagar DCC Bank Polls: Ram Shinde-Tanpure Meeting Triggers Strategy Talks

Ahmednagar DCC Bank Polls: Ram Shinde-Tanpure Meeting Triggers Strategy Talks

sakal

Updated on

राहुरी : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रविवारी (ता.१९) दुपारी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तनपुरे कुटुंबाशी सुमारे एक तास बंद खोलीत चर्चा केली. चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती प्रा. शिंदे यांची मोर्चे बांधणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur District Central Cooperative Bank election
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Nitin Patil, Ramraje Naik Nimbalkar and Udayanraje Bhosale
Satara District Bank
Marathi News Esakal
www.esakal.com