Tragedy Unfolds in Sangamner: Infant Murder Case Leaves Locals Stunned
संगमनेर : घारगाव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरून ३ महिन्यांच्या चिमुकल्याला फेकून दिल्याची घटना घडली होती. घटनेचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला. आईवडिलांनीच शिवांशचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे.