Parner murder case
sakal
पारनेर : आजीचा खून करून तिच्या अंगावरील सुमारे ३ लाख ८ हजारांचा ऐवज घेऊन पळून गेलेल्या नातवास व त्याच्या पत्नीस पोलिसांनी आज (ता. १७) ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे.