Parner Sports: उदास पारनेर क्रीडा संकुल, प्रतीक्षेत खेळाडू; तीन कोटींचा प्रस्ताव लालफितीत, तरुणांच्या स्वप्नांना ‘अच्छे दिन’ कधी?

government red tape delaying sports facilities in Parner: पारनेर क्रीडा संकुलाची दुर्दशा, तीन कोटींचा प्रस्ताव लालफितीत; तरुण खेळाडूंची स्वप्ने, संधी आणि भविष्य शासनमान्यतेच्या प्रतीक्षेत अडकले
Red Tape Delays ₹3 Crore Plan; Parner Players Left Disappointed

Red Tape Delays ₹3 Crore Plan; Parner Players Left Disappointed

sakal

Updated on

-मार्तंड बुचडे

पारनेर : क्रीडा संकुल एकेकाळी तरुणांच्या स्वप्नांना उभारी देणारे, खेळाडूंच्या घामाने आणि जिद्दीने जिवंत असलेले ठिकाण आज मात्र आपल्या दुर्दशेची कहाणी स्वतःच सांगत उभे आहे. क्रीडा संकुलाच्या दुरुस्ती व अद्ययावतीकरणासाठी तीन कोटी ६० लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला, पण तो अनेक दिवसांपासून लालफितीत अडकून पडला आहे. त्यामुळे या संकुलाला ‘अच्छे दिन कधी येणार?’ हा प्रश्‍न आज प्रत्येक क्रीडाप्रेमी आणि तरुणांच्या मनात घर करून बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com