Parbhani ZP Election: परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत पारनेरचा झेंडा; घनदाट बंधूंचा विजय, राजकीय प्रतिमेला बळ!

Parner candidate wins in Parbhani District politics: घनदाट बंधूंचा परभणीतील विजय; पारनेरच्या राजकीय ताकदीचा ठसा
Political Boost for Ghanadat Brothers After Parbhani ZP Triumph

Political Boost for Ghanadat Brothers After Parbhani ZP Triumph

sakal

Updated on

टाकळी ढोकेश्‍वर: पारनेर तालुक्याच्या राजकीय ताकदीचा ठसा पुन्हा बाहेरच्या जिल्ह्यात उमटला आहे. नांदूरपठार (ता. पारनेर) येथील अमित मोहन घनदाट व भरत मोहन घनदाट या दोघा भावांनी परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून येत त्यांनी केवळ स्थानिक विजय नोंदवला नाही, तर पारनेर तालुक्याच्या राजकीय प्रतिमेला नवे बळ दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com