Rahuri By-Election: ‘राहुरी’साठी शांततेत मतदान; सुमारे ५६.२० टक्के, उन्हातही बजावला हक्‍क, चार मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट व मतदान यंत्रांमध्ये बिघाड

voter turnout despite heat India Elections: उन्हाच्या कडाक्यातही राहुरी पोटनिवडणुकीत शांततेत मतदान; टक्केवारीत घसरण, सुमारे ५६.२० टक्के मतदानाची नोंद, चार केंद्रांवर व्हीव्हीपॅट व ईव्हीएम बिघाड
56.20% Voting in Rahuri; Smooth Process Overall Despite VVPAT and EVM Glitches

56.20% Voting in Rahuri; Smooth Process Overall Despite VVPAT and EVM Glitches

sakal

Updated on

राहुरी: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विविध कारणांमुळे मतदानाची टक्केवारी घसरली. एकूण ३,३३,५४५ पैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ६९ हजार २४४ (५०.७४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू होते. अंदाजे ५६.२० टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिली. चार मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट व मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले. ते तत्काळ बदलण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com