Jamkhed Crime: फोनवर बोलत नसल्याच्या रागातून नृत्यांगणेवर हल्ला; जामखेडमधील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?

Attack on Dancer for not Answering phone call: फोनवर बोलत नसल्याच्या रागातून नृत्यांगणेवर कोयत्याने हल्ला; जामखेडमधील धक्कादायक घटना
Jamkhed Incident: Assault on Dancer Raises Safety Concerns

Jamkhed Incident: Assault on Dancer Raises Safety Concerns

sakal

Updated on

जामखेड : नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून एकाने नृत्यांगणेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नृत्यांगणा गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नृत्यांगणेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जामखेड पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com