धक्कादायक घटना! 'चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर अत्याचार'; मुख्याध्यापक अटकेत, अहिल्यानगर जिल्ह्यात उडाली खळबळ

Police Action in Ahilyanagar: चौथीमध्ये दोन चुलत बहिणी शिकत आहेत. बुधवारी (ता. १५) मुली रडत-रडत घरी आल्यावर वडिलांनी विचारपूस केल्यावर एकीने घडलेली हकीकत सांगितली. मुख्याध्यापक गोरख कुशाबा लोहरे याने कॉम्प्युटर रूम साफ करायची म्हणून मुलींना कॉम्प्युटर रूममध्ये नेत विनयभंग केला.
Ahilyanagar police detain school principal after abuse reported against two fourth-grade students.

Ahilyanagar police detain school principal after abuse reported against two fourth-grade students.

Sakal

Updated on

अकोले: प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला अकोले पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com