

Police destroying seized illicit liquor stock during action at Math village.
Sakal
श्रीगोंदे: बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माठ गावात नदीपात्रालगत सुरू असलेल्या हातभट्टी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दारुसाठी लागणारे कच्चे रसायन व तयार दारू, तसेच साहित्य, असा एक लाख १२ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.