राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना! 'जमिनीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार';खोटे मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावली..

Shocking in Rahuri Taluka: मृत्यूनंतर ती जमीन परत नावावर करून देण्याच्या आमिषाने त्याच्या पत्नीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात राजेंद्र बबन शेळके (रा. लाख, ता. राहुरी) या आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police at the Rahuri village site where a woman was allegedly assaulted and a forged death certificate was used to seize land.

Police at the Rahuri village site where a woman was allegedly assaulted and a forged death certificate was used to seize land.

Sakal

Updated on

राहुरी : विवाहित पुरुषाला दारू पाजून खोटे मृत्युपत्र तयार करून त्यांची जमीन बळकावली. त्याच्या मृत्यूनंतर ती जमीन परत नावावर करून देण्याच्या आमिषाने त्याच्या पत्नीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात राजेंद्र बबन शेळके (रा. लाख, ता. राहुरी) या आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com