Ahilyanagar MLC Election: अरुणकाकांनंतर कोण होणार आमदार?; विधान परिषद निवडणुक बिगूल, अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे मतदार संघ..

Who will become MLC after Arun Kakaa Jagatap in Ahmednagar: अरुणकाकांनंतर विधान परिषदेच्या जागेसाठी चुरस; १८ जूनला मतदान, २२ जूनला निकाल, जिल्ह्यात आचारसंहिता लागू
Ahmednagar Legislative Council Poll Sparks Intense Political Activity

Ahmednagar Legislative Council Poll Sparks Intense Political Activity

sakal

Updated on

अहिल्यानगर: विधान परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे मतदार संघातील एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ जून रोजी मतदान होऊन २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, अरुणकाका जगताप यांच्यानंतर विधान परिषदेचा आमदार कोण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com