Shevgaon politics: 'शेवगावातील मातब्बरांचा भाजपत प्रवेश'; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडी, राजळेंसोबत जाण्याचा निर्णय

Big political entry: आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेवगाव शहरातील माजी सरपंच सतीश लांडे व मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी पक्षात प्रवेश केल्याने शहरात भाजपला बळकटी मिळाली आहे.
Influential leaders from Shevgaon join BJP with Rajale ahead of elections; major realignment in Ahmednagar politics.

Influential leaders from Shevgaon join BJP with Rajale ahead of elections; major realignment in Ahmednagar politics.

Sakal

Updated on

शेवगाव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेवगाव शहर व तालुक्यातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार राजळे यांच्या उपस्थितीत शहराचे माजी सरपंच सतीश लांडे, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, प्रसाद पवार, उद्योजक पांडुरंग नवले व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com