

Precious water wasted in Pathardi; citizens and municipality blame each other as taps leak unchecked.
Sakal
पाथर्डी: पालिका हद्दीतील अनेक नळधारकांनी आपल्या नळाला तोट्या न बसवल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नळकनेक्शनधारकांना आपल्या नळाला तोट्या बसवण्याची सक्ती नगरपालिकेने केल्यास पाणी वाया जाणार नाही.