Uddhav Thackeray: निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सूचना; पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
Ahilyanagar News : आगामी निवडणुकांसाठी चांगली तयारी करा. महाविकास आघाडीने आपणास बरोबर घेतले, तर ठिक अन्यथा तुम्ही स्वबळावर निवडणूक लढावी, असेही सांगितले. कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना वाढवण्यासाठी काम करावे.
Uddhav Thackeray interacts with senior party leaders regarding independent election preparationSakal
पारनेर : शिवसैनिकांनी आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.