

President Droupadi Murmu felicitates teacher Bagul with a badge of honour for excellence in education.
Sakal
अहिल्यानगर: दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात अहिल्यानगरचे शिक्षक डॉ. अमोल बागूल यांना राष्ट्रपती डॉ. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष बॅच प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने बागूल यांनी राष्ट्रपतींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘तुम्हाला पाहून माझ्यातला शिक्षक जागा झाला.’ या संवादाने शिक्षक हरखून गेले.