

Rashin Incident Sparks Outrage as School Headmaster Faces Serious Abuse Allegations
sakal
राशीन : एका माध्यमिक विद्यालयातील पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापक रामराव प्रभाकर भोसले (वय ५४, ता. कर्जत) यास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.