Bank Fraud: आरोपींची मालमत्ता जप्तीचा निर्णय! नगर अर्बन बँक गैरव्यवहार, बँक बचाव समितीची माहिती,जमिनींचा व्यवहार करू नका!

public Advisory on dealing with accused properties: नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्ष, संचालक व मोठ्या कर्जदारांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगाने; ठेवीदारांचे हित सुरक्षित करण्यास गती
Asset Seizure in Nagar Urban Bank Case, Committee Issues Public Alert

Asset Seizure in Nagar Urban Bank Case, Committee Issues Public Alert

sakal

Updated on

अहिल्यानगर: नगर अर्बन बँक गैरव्यवहारातील आरोपी अध्यक्ष, संचालक, वरिष्ठ अधिकारी, तसेच काही मोठ्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा ठेवीदारांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे बँक बुडवणाऱ्या जबाबदार घटकांवर ठोस कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे, अशी माहिती बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अ‍ॅड. अच्युत पिंगळे व डी. एम. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आदेशाच्या अधिक माहितीबाबत सहनिबंधकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com