

Delegation submitting a memorandum to Prantadhikari Sawant demanding cancellation of HND Boarding sale.
Sakal
श्रीरामपूर: पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग (एचएनडी बोर्डिंग) या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टच्या जागेसह भगवंत मंदिरच काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप करत सकल जैन समाज, श्रीरामपूर यांच्या वतीने प्रांताधिकारी किरण सावंत यांना निवेदन देण्यात आले.