
MSEDCL employees hold placards and chant slogans in Ahilyanagar protesting against privatization of the power sector.
Sakal
अहिल्यानगर: राज्यातील वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणासह इतर धोरणात्मक मागण्यांसाठी राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात सुमारे सात संघटना सहभागी झाल्या आहेत. अहिल्यानगरमधील महावितरण कार्यालयासमोरही आज काही संघटनांना धरणे आंदोलन केले.