Asian Deaf Chess Championship:'कर्णबधिर देवेंद्र वैद्यला बुद्धिबळमध्ये ब्राँझ पदक'; उझबेकिस्तान येथील आशियाई डेफ स्पर्धेत कामगिरी..

Uzbekistan Asian Deaf Chess: देवेंद्र वैद्यने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत संघाला पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी २०२४ मध्ये क्वालालंपूर (मलेशिया) येथेही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करून ब्राँझ पदक मिळवून दिले होते.
Indian chess player Devendra Vaidya proudly displays his bronze medal at the Asian Deaf Championship in Uzbekistan.

Indian chess player Devendra Vaidya proudly displays his bronze medal at the Asian Deaf Championship in Uzbekistan.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: कर्णबधिर बुद्धिबळपटू देवेंद्र श्रीहरी वैद्य याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावला आहे. उझबेकिस्तानच्या ताशकंद येथे २० ते ३० सप्टेंबरदरम्यान आयोजित आशियाई डेफ बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना देवेंद्र वैद्यने ब्राँझ पदक मिळवून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com