Ahilyanagar Bribery Case: तपासात मदत करतो, २ लाख द्या! तडजोडीनंतर १ लाख ठरले, लाच प्रकरणी PSI जाळ्यात

Bribe negotiation between complainant and PSI ends in arrest by ACB: तक्रारदाराच्या नातलगांविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात सहकार्याच्या मोबदल्यात PSI जयराम गांगुर्डे यांची दोन लाखांची लाच मागणी, तडजोडीनंतर रक्कम एक लाखांवर
Anti-Corruption Operation Nets PSI in ₹1 Lakh Bribery Case

Anti-Corruption Operation Nets PSI in ₹1 Lakh Bribery Case

sakal

Updated on

नगर तालुका: नगर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक जयराम मोतिलाल गांगुर्डे यांच्याविरुद्ध लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे गांगुर्डे यांना मागील आठवड्यातच सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली होती. तिकडे नाशिकला हजर होत असताना हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli Anti Corruption Bureau trap
Yeola government clerk bribery news
Three Cops Booked After Accepting ₹7,000 Bribe to Process Accident FIR
Gondia tehsil office bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com