

Sahil Inamdar From Rahata Scores 530 in NEET Overcomes Financial Struggles and Secures MBBS Admission in Nashik
sakal
राहाता: पंक्चर काढणारे दुकानदार शकील इनामदार यांच्या मुलगा साहिलने प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत अभ्यास केला. कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी आणि पाठबळ नसताना त्याने गुणवत्तेच्या जोरावर नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डाॅक्टर होण्यासाठी प्रवेश मिळविला.