Sangamner News: काम धिमे, वाहतूक कोंडी जास्त! 'पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग झाला प्रवाशांचा छळमार्ग'; तब्बल दहा तास वाहतूक ठप्प..

Pune Nashik highway: काही वाहनचालकांना पर्यायी मार्गाने वळसा घालून जावे लागले, तेही दहा ते बारा किलोमीटर अंतराने. सातत्याने होणाऱ्या या वाहतूक ठप्पमुळे केवळ नागरिकच नव्हे, तर स्थानिक पोलिस यंत्रणाही त्रस्त झाली आहे.
Long queues of vehicles on Pune–Nashik Highway as commuters face hours of traffic chaos due to delayed road construction.

Long queues of vehicles on Pune–Nashik Highway as commuters face hours of traffic chaos due to delayed road construction.

Sakal

Updated on

-राजू नरवडे

संगमनेर: पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील बोटा ते घारगाव या दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण चौपदरीकरणाच्या कामामुळे मंगळवारी (ता.११) रात्रीपासून ते बुधवारी (ता.१२) दुपारी तब्बल नऊ ते दहा तास वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान हजारो वाहने रस्त्यात अडकली, तर प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांचे हाल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com