Radhakrishna Vikhe: हनी ट्रॅपचे पुरावेतर आधी द्या: राधाकृष्ण विखे पाटील;'ज्यांना सीडी दाखवायची त्यांनी दाखवावी'

Vikhe Patil Challenges: प्रफुल्ल लोढा नामक जो कोणी म्हणतो की मी बटन दाबताच देशात खळबळ माजेल. त्याने खुशाल बटन दाबायला हवे, अशा शब्दांत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणा बाबत आपली प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
Vikhe Patil Challenges
Radhakrishna Vikhe Patil addresses the media over honeytrap controversySakal
Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: नाशिक हॅनी ट्रपची सीडी तिकीट लावून दाखवू म्हणणा-यांनी आपले पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांकडे का दिले नाहीत. उबाठाचे खासदार संजय राऊत हे संशय निर्माण करतात. त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यायला हवे. प्रफुल्ल लोढा नामक जो कोणी म्हणतो की मी बटन दाबताच देशात खळबळ माजेल. त्याने खुशाल बटन दाबायला हवे, अशा शब्दांत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणा बाबत आपली प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com