
MP Prasad Tanpure inspects Rahuri bus stand reconstruction; blames contractor for project delay.
Sakal
राहुरी: राहुरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले. मुदत संपली तरी अवघे २५ टक्के काम झाले. त्यास, एसटी प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदाराने कामात सातत्य न ठेवता केलेली चालढकल कारणीभूत आहे, अशी संतप्त भावना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केली.