

Rahuri police recover stolen jewellery traced to Madhya Pradesh; search for absconding accused intensified.
Sakal
राहुरी : शहरातील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभाच्या हळदीच्या दिवशी रात्री वधूचे सहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर राहुरी पोलिसांनी सखोल तपास केला. मध्य प्रदेशातील चोरांचे गाव असलेल्या गावातून आरोपीच्या आईच्या ताब्यातून चोरी झालेले सहा लाखांचे दागिने हस्तगत केले. आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.Railway Administration: 'मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्या पुणे जंक्शनऐवजी हडपसरपर्यंतच'; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांवर अन्याय..