Seena Dam: पावसाने दिली दडी, सीना धरणाचा तळ दिसू लागला! कर्जत-आष्टीच्या शेतकऱ्यांसमोर मोठे जलसंकट..

Rainfall deficit creates water crisis in Karjat and Ashti: पावसाने पाठ फिरवल्याने सीना धरणातील साठा मृतसाठ्याखाली; कर्जत-आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसह पिण्याच्या पाण्यावरही गंभीर संकटाचे सावट
Seena Dam water level falls below dead storage in Karjat

Seena Dam water level falls below dead storage in Karjat

sakal

Updated on

-नीलेश दिवटे

कर्जत : कर्जतसह आष्टी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या सीना धरणाचे पोट खपाटीला गेले आहे. केवळ मृतसाठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वांत प्रथम आजच्याच दिवशी म्हणजे १४ जूनला स्थापनेपासून प्रथमच भरण्याचा मान मिळविलेले हे धरण यंदा कोरडेठाक असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमू लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com