Anna Hazare : राळेगणसिद्धीचा राज्याला दिशा दर्शक आदर्श ! पुरस्काराचा 20 लाखांचा निधी दुष्काळावर करणार खर्च

राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीसाठी विशेष दुष्काळ निवारण आराखडा केला जाहीर.
Anna Hazare

Anna Hazare

sakal

Updated on: 

पारनेर - राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीसाठी विशेष दुष्काळ निवारण आराखडा जाहीर केला आहे. केवळ तात्पुरत्या उपायांऐवजी संपूर्ण गावाला केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध लढा देण्याची ही संकल्पना असून, इतर सामाजिक संस्थां व दानशुरांनीही असा पुढाकार घ्यावा, असे आवाहन हजारे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com