शिवसेना ५६, राष्ट्रवादी २ तर भाजप ताब्यात १ ग्रामपंचायत ; मुरकूटेंना आत्मपरीक्षणाची  गरज

सुनील गर्जे 
Tuesday, 19 January 2021

कुकाणे ग्रामपंचायतीत तब्बल दहावर्षांनंतर सत्तांतर होऊन माजी आमदार पांडुरंग अभंग गटाने बाजी मारली. तर सोनईत मतदारांनी नाकारल्याने माजी खासदार तुकाराम गडाख गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर एकहाती सत्ता असलेल्या देवगावात दोन जागा पटकावल्याने गडाख गटाच्या  'एन्ट्री'ने मुरकूटेंना धक्का बसला आहे.

नेवासे (अहमदनगर) : नेवासे तालुक्यात ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून ५९ पैकी ५६ ग्रामपंचायतींवर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकारराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला आहे. भाजपला राष्ट्रवादीच्या कुकाणे, भेंडे बुद्रुक तर भाजपच्या ताब्यात देवगाव ही एकमेव ग्रामपंचायत आली. दरम्यान मुरकूटेंना या निवडणुकीच्या निकालावरून आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

कुकाणे ग्रामपंचायतीत तब्बल दहावर्षांनंतर सत्तांतर होऊन माजी आमदार पांडुरंग अभंग गटाने बाजी मारली. तर सोनईत मतदारांनी नाकारल्याने माजी खासदार तुकाराम गडाख गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर एकहाती सत्ता असलेल्या देवगावात दोन जागा पटकावल्याने गडाख गटाच्या  'एन्ट्री'ने मुरकूटेंना धक्का बसला आहे.
 
नेवासे तालुक्याच्या राजकारणात एकंदरीत ही ग्रामपंचायत निवडणूक मंत्री शंकरराव गडाखांसह त्यांच्या कार्येकर्त्यांनाच उत्साह वाढवणारी तर तुकाराम गडाख व मुरकुटेंना आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहे. तालुक्यात कुकाणे, निंभारी, बहिरवाडी, बेलपिंपळगाव, उस्थळ दुमाला, नजिक चिंचोली या ग्रामपंचायतीत सत्तापालट झाला. नेवासे तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये सोमवारी निवडणूक  निरीक्षक नितीन मुंडावरे तहसीलदार रूपेश सुराणा  यांच्या नियोजनाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली. नेवासे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस अधीक्षक अभिनव त्यागी हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 

ग्रामपंचायत व विजयी उमेदवार असे :

कुकाणे :  मच्छिन्द्र जाधव, भाऊसाहेब फोलाने, आशा खराडे, एकनाथ कावरे, लताबाई अभंग, हकीमेबी शेख, रज्जाक इनामदार, इकबाल इनामदार, सुजाता देशमुख, दौलत देशमुख, छाया गोर्डे, शिवगंगा सदावर्ते, सुनील गोर्डे, शुभांगी कचरे, अनुराधा निकम

देवगाव : बाबासाहेब वाल्हेकर, भाऊसाहेब काळे, समिना पठाण, महेश निकम, कांताबाई तागड, स्वाती काळे, मोनिका निकम, मच्छिन्द्र पाडळे, सुनीता गायकवाड, मुनाबी शेख, लक्ष्मण भुजबळ

भेंडे बुद्रुक : संजय मिसळ, उषा मिसाळ, स्वाती वायकर, माया गंगावणे, दिलीप गोर्डे, सुहासिनी मिसाळ, संगीता गव्हाणे, संगीता शिंदे, कादर सय्यद, मंगल गोर्डे, वैशाली शिंदे, दादासाहेब गजरे, लताबाई सोनवणे, स्मिता काळे, अण्णासाहेब गव्हाणे, पंढरीनाथ फुलारी, रोहिणी निकम

कारेगाव : नामदेव बर्डे, सचिन घोडके, सुवर्णा उंदरे, भानुदास शिरसाठ, संध्या शिरसाठ, साखरबाई गुंजाळ, स्मिता अंबाडे

लोहगाव : बाजीराव जाधव, सुशिलाबाई तनपुरे, सुवर्णा पटारे, निसार सय्यद, आशाबाई ढेरे, हौसाबाई ढेरे, विठ्ठल कल्हापुरे, मीराबाई घाटोळे, गोकुलदास ढेरे, प्रिती पाटोळे, रमेश वाघ

पिंप्री शहाली : सचिन नवथर, अमोल ठोंबळ, बबनबाई गहाळ, काकासाहेब खंडागळे, सोनाली उर्हे, नानासाहेब नवथर, लंकाबाई कदम, संगीता नवथर, भीमराज नवथर, पौर्णिमा चंदन, पद्मा नवथर

पुनतगाव : सोमनाथ बर्डे, सुदर्शन वाकचौरे, रोहिणी गंधारे, गोविंद लवांडे, वैष्णवी वाकचौरे, छाया वाघमारे, अशोक वाघमारे, संगीता वाघमारे, अल्का तागड

उस्थळ दुमाला : बाबासाहेब कोतकर, सोनाली पिटेकर, आशाबाई गायकवाड, राजेंद्र भदगले, संगीत सानप, पुष्पा पिंपळे, किशोर सुकाळकर, स्मिता लोंढे, बाळासाहेब बागुले, सचिन कराड, संगीता गायकवाड

तेलकुडगाव : अशोक काळे, रंजना काळे, अर्चना काळे, लता काळे, महेश गटकळ, कविता काळे, बापू साळवे, अल्का घोडेचोर, एकनाथ घोडेचोर, प्रयागाबाई सरोदे, सुरेखा काळे

मक्तापुर : गोरक्षनाथ बर्डे, अमृता गोरे, सुशीला लहारे, भरत काळे, जयश्री कोळेकर, उषाताई कराडे, राहुल साळवे, अजय कोळेकर, अल्का साळवे

जळके खु : दत्तात्रय चावरे, संजीवनी वाघमारे, शबाना पठाण, विठ्ठल परदेशी, आशा शिंदे, असिफ पठाण, राजेंद्र पंडित, कल्पना शिंदे, दादासाहेब चिमणे, शीतल गोरे, कुसुम गोरे

प्रवरासंगम : मुरलीधर खेमनर, मनीषा मिसाळ, अरुण माळी, सविता देसाई, सोनाली गाडेकर, अक्षय मुळे, अर्चना सुडके, पुष्पा काळे, भिकचंद कोठारी, रोहिणी चव्हाण, नितीन भालेराव, सविता फाजगे

उस्थळ खालसा : राजेंद्र पवार, विमल पवार, सुनीता पवार, नंदाबाई पवार, शिवाजी बर्डे, अशोक खोसे, स्वाती पवार

निपाणी निमगाव : बाळू कनगरे, लताबाई काकडे, ज्योती पवार, आवेज चव्हाण, रामेश्वर येवले, पूजा जाधव, मयूर पवार, कांताबाई अदमाणे, गंगुबाई चव्हाण

नारायनवाडी : अलेक्झांडर काळोखे, भाऊसाहेब गायकवाड, सोनाली खैरे, विठ्ठल माळी, योगेश वाल्हेकर, इंदूबाई वाल्हेकर, ज्योती धनक, अश्विनी पेटे, सुवर्णा वाघ

नवीन चांदगाव : राजेन्द्र सांगळे, अर्चना कणगरे, ताईबाई लेंडाल, ज्ञानेश्वर कुसाळकर, सुरेखा उंदरे, गीतांजली सोनवणे, अनिल कांबळे

बाभुळखेडा : अश्विनी औताडे, कुसुमबाई हुसळे, आरती विधाटे, गंगुबाई मते, अशोक विधाटे, सुभद्राबाई कणगरे, अश्विनी माळी, नारायण विधाटे, ज्योती कडू

बऱ्हाणपूर : बंडू गायकवाड, संकेत चव्हाण, मोनिका तावरे, कुंदा चव्हाण, सुरेखा खुने, उषा चव्हाण, प्रकाश चव्हाण, मनीषा जावळे, रंजना खोमणे

सुलतानपूर : शेखर खाटीक, शुभम देशमुख, अनिता शिंदे, श्रीमंत कचरे, माधुरी कचरे, मंदाबाई कोठुळे, चंद्रभान खाटीक, चंदा खाटीक, चंद्रकला देवढे

सुरगाव गंगा : गणेश शिंदे, पद्मा शिंदे, लक्ष्मीबाई शिंदे, महेश शिंदे, सुनील शिंदे, सरस्वती शिंदे, राहुल शिंदे, लक्ष्मीबाई बर्डे, उषा शिंदे

बहिरवाडी : अशोक नांगरे, भारती वाखुरे, लताबाई वाखुरे, गणेश पटारे, प्रदीप पटारे, कमाबाई दाणे, अनंत नांगरे, नंदा पंडित, प्रीती काळे

चांदे : बाळासाहेब दहातोंडे, संगीता दिवटे, सुनीता दहातोंडे, अरुण जावळे, ज्योती जावळे, ज्योती भालके, चांगदेव दहातोंडे, कल्पना लोखंडे, बाळासाहेब पुंड, समद शेख, इलिया शेख, संतोष गाढवे, रावसाहेब दहातोंडे, वर्षा जावळे, सुनीता थोरात, सुनंदा दहातोंडे

लांडेवाडी : अमोल घावटे, मुक्ताबाई घावटे, जयश्री लांडे, सोमनाथ लांडे, निशा दरंदले, सुवर्णा दरंदले, संजय दरंदले, ज्ञानदेव काळे, रेखा खंडागळे.

बेल्हेकरवाडी : जयराम कदम, संजय गडाख, तनुजा गडाख, दत्तात्रेय बेल्हेकर, रुपाली शिंदे, कमल पवार, ज्ञानेश्वर लोखंडे, रेखा बर्डे, बेबीताई येळवंडे

रांजणगाव देवी : शिवाजी वाकचौरे, स्मिता पेहेरे, दाविद जावळे, गणेश पेहेरे, कल्पना लोखंडे, पाराजी पंडित, सविता कांबळे, शांताबाई शिंदे, राजेंद्र पेहेरे, निता वाळकीकर, अशाबाई नजन.

शिंगवे तुकाई : सतीश थोरात, दीपाली गायकवाड, प्रियांका पवार, ज्ञानदेव  माळी, सुनीता पुंड, शांताबाई पवार, साखरबापू विधाटे, अशोक धायकर, मंदा विधाटे.

मुरमे : राहुल थोरात, रंजना चव्हाण, स्वाती तापे, अजय साबळे, उषा गायकवाड, जयश्री वरकड, संतोष मोरे, भीमाशंकर वरखडे, कविता साबळे.

वाकडी : भाऊसाहेब काळे, मिराबाई भडके, वत्सला काळे, अमोल गायकवाड, संभाजी काळे, प्रतिभा जाधव, महेंद्र काळे, आश्विनी काळे, जयश्री बनकर.

गोंडेगाव : दत्तात्रेय शिरसाठ, नंदा जाधव, वैशाली वाघमारे, अमोल गरुटे, नीता साळवे, कविता शिरसाठ,  संतराम रोडगे, संभाजी तुपे, स्वाती गोरे.

निंभारी : जनाबाई माळी, महेश गवळी, इंदूबाई जाधव, काशिनाथ जाधव, सोनाली जाधव, भागीरथी पवार, रावसाहेब गर्दे, कल्पना जाधव, पल्लवी पवार,

खेडले परमानंद :  रमेश बनकर, योगिता राजळे, सुनीता वैरागर, रवींद्र बर्डे, नितु मोकाशी, दिलदार इनामदार, संदीप केदारी, वंदना तुवर, जावेद इनामदार.

दिघी : मयूर नागोडे, शारदा बर्वे, मंगल ब्राम्हणे, आदीनाथ निकम, सुरेखा औताडे, बेबीताई निकम.

मांडे मोरगव्हान : अमोल जाधव, शोभा चौधरी, चंद्रकाला सोनवणे, महेश काकडे, सुनीता सोनवणे, अंकुश धंदक, रोहिणी सुकासे.

नजिक चिंचोली : संजय आढागळे, सुषमा पाठक, अनिता पाठक, संतोष पाठक, वनमाला चावरे, मीरा चौगुले, कैलास धाडगे, सोनाली जाधव, मिराबाई गाडे.

गेवराई : काकडे दिलीप, आदमाणे सविता , कडूबाई लोणकर, काळे महादेव, शिनगारे सविता, कर्डीले शाताबाई, गायकवाड संदीप , कर्डीले अनिता , मंडलिक राजहंस, बर्वे प्रियंका, कर्डीले सुनंदा,

जेऊर हैबती : संताराम म्हस्के ,स्वाती भुजबळ, शरद रिंधे, सुरेखा सरोदे, आशा इतकर, अजय रिंधे, शोभा कानडे, भामबाई मिसाळ, सुरेश मिसाळ, महेश उगले, जाधव ज्योती, महेश म्हस्के, मोहिनी म्हस्के,

रामडोह : नामदेव बोरुडे, रुख्मिनी परसैय्या, तारा परसैय्या, ज्ञानेश्वर बोरुडे, सुधाकर गोरे, पुष्पा फलाने, कल्पना गडेकर, उमाबाई भंडारी,

गळनिंब : अशोक घावटे,सोनाली शेळके ,वैशाली शेळके ,विजय घावटे,रामदास शेळके,मनीषा हिवाळे,विष्णू शेळके ,कुसुम कर्जुले,ज्योती शेळके

जळके बु : संजू बर्डे ,हिराबाई दहातोंडे ,अलका शिंदे,कैलास झगरे,ज्योती थोरात ,रुख्मिणी पाटील,प्रशांत राजगुरू ,सुमन पुंड ,रायसा शेख

सोनई : नवनाथ दरंदले ,श्वेताली दरंदले,सावित्रा ओहळ ,धनंजय वाघ ,सुनीता पवार ,जयश्री तंगड,किशोर वैरागर,सविता राऊत,प्रसाद हरकले ,शोभा शेटे ,ईत्तेसाम सय्यद,भानुदास कुसळकर,मच्छिन्द्र कुसळकर ,विद्या दरंदले ,राजेंद्र बोरुडे,प्रभाकर गडाख ,अल्का राशीनकर

भालगाव : अशोक तनपुरे,सुनीता चिकने, कैलास कोरडे,प्रतिमा गायकवाड, अलका बर्डे,नवनाथ बर्डे,मंगलाबाई खरात,दगडू तनपुरे,रंजना आहेर,

म्हाळस पिंपळगाव : राहुल खंडागळे, नंदा शिंदे, भरती आहेर, हरिभाऊ आहेर, सुवर्णा कर्डीले, नंदा कर्डीले, गोविंद बर्डे, भिमराज ठोंबरे, जिजाबाई कर्डीले.

वरखेड : अशोक दाणे, विनोद ढोकणे, राणी आंबेकर, दत्तात्रय हारदे, प्रियांका उंदरे, शोभा हारदे, शरद गणगे, सोनाली गणगे, शशिकला खरे, छाया खरे, सुमन बिरुटे. 

गोणेगाव : आबासाहेब काळे, विलास काळे, गीतांजली काळे, रफिक पटेल, मंगल थोरात, नीता काळे, बापूसाहेब निकम, उज्वला दिघे, रंजना रोडे.

टोका : काकासाहेब खंडागळे, संतोष गंगूले, लता खंडागळे, सीताराम माळी, निर्मला गवळी, ज्योती डावखर, राहुल लकारे, सुचाता जोशी, उषा परभने

खडका : ज्ञानेश्वर भांगे, संभाजी थोपटे, ज्योती घुले, जावेद पठाण, भीमा पवार, सावित्रीबाई सावंत, संदीप सोनकांबळे, जौबीनिसा देशमुख, सुनीता पवार, 

बकू पिंपळगाव : बापू माळी, अरुण हंडाळ, सविता जाभळकर, सुशाला पातारे, सुनीता लांडगे, सोमनाथ वरकड, मोनिका मते.

बेलपिंपळगाव : कृष्णा शिंदे, सीमा साठे, नंदा सरोदे, किशोर गारुळे, सुनीता कांगुणे, उज्वला साठे, जनाबाई सुरशे, गणेश कोकणे, ताराबाई भांड, निकिता गटकळ, बंडू चौघुले, राजेंद्र गायकवाड, अंजली शिंदे.

सलाबतपूर : लक्ष्मण जाधव, आदीनाथ निकम, रुकसना  पठाण, अझर शेख, सुनीता तांबे, अर्चना निकम, राहुल डोळस, मनीषा दाणे, रोहिदास भगत, उषा वाघमारे, जिजाबाई गोरे.

तरवडी : जनार्धन क्षीरसागर, रावसाहेब दरवडे, कविता विधाटे, बाबासाहेब घुले, ज्योती जगदळे, स्वप्नाली क्षीरसागर, जालिंदर तुपे, रेखा घुले, दत्तात्रेय भारस्कर, सोनाली घोरपडे, शितल क्षीरसागर

प्रवरसंगम : मुरलीधर खेमनार, मनीषा मिसाळ, अरुण माळी, सविता देसाई, सोनाली गाडेकर, अक्षय मुळे, अर्चना सुडके, पुष्पा काळे, मनोहर कदम, भिकचंद कोठारी, रोहिणी चव्हाण, नितीन भालेराव सविता फाजगे

घोगरगाव : ज्ञानदेव टेकले , सायरा शेख , मीना पटारे , दौलत शिरसाठ , जया गोडसे , जयश्री घोगरे , जालिंदर शिंदे , विद्या बहिरट , माधव बहिरट , बाळासाहेब सुरवसे, किरण शिरसाठ

बिनविरोध ग्रामपंचायत व सदस्य असे :

शनि शिंगणापूर : शिवाजी शेटे, कल्पना देठे,  कुसुम दरंदले,  स्वप्नील बोरुडे, पुष्पा बानकर, बेबीताई बानकर, बाळासाहेब कुऱ्हाट, राजेंद्र शेटे, वैशाली शेटे.

खरवंडी : गोरक्षनाथ शिंदे, शिवाजी कुर्हे, संतोष बुचकूल, वर्षा मिसाळ, संगीता राजळे, अण्णासाहेब बेल्हेकर, प्रियांका भोगे, सुशीला फटाके, हिराबाई बर्डे, गणेश खाटीक, सुवर्णा भोगे, गणेश फटाके, हर्षाला भोगे, मनीषा म्हस्के.

वाटापूर : जयश्री औटी, सिताराम औटी, भागूबाई माकोणे, संध्या कदम, मंदाकिनी गाडेकर , अण्णासाहेब बर्डे, वर्षा माकोणे.

मोरेया चिंचोरे : रावसाहेब इलगे, लता बर्डे, सुनीता कसबे , बाळासाहेब मोरे, पुष्पा कसबे, प्रतिभा इलग,भाऊसाहेब मोरे ,लता गाडेकर , जयश्री मंचरे,

देवसडे : योगेश बोर्डे,शिवाजी जाधव,अनिता घोडेचोर, आदिनाथ काळे,नंदा सरोदे,बाळूबाई काळे,सोपान घोडेचोर,कुसुम पिसोटे, संगीता दळे

मंगळापुर : बाळासाहेब औटी,मनीषा शिंदे,निर्मला भगत,गव्हाणे उषा,प्रमिला बेहले,सुभाष नरवडे,माया औटी

वांजोळी : अमोल भवार, सविता खंडागळे, राजश्री काळे, सोनाली खंडागळे, भगवान येळवंडे, महेश पागिरे, सविता खंडागळे, छाया जवरे, शारदा शिरसाठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The results of 52 Gram Panchayat elections in Nevasa taluka have been declared on Monday