Rohit Pawar: मी रडणारा नव्हे, लढणारा कार्यकर्ता: आमदार रोहित पवार; पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडणार

I'm a Fighter, Not a Complainer: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) सरचिटणीस, तसेच फ्रंटल आणि सेल विभागाचे प्रभारीपद ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
MLA Rohit Pawar addresses party workers, affirming his resolve to fight and fulfil responsibilities, not seek sympathy.
MLA Rohit Pawar addresses party workers, affirming his resolve to fight and fulfil responsibilities, not seek sympathy.Sakal
Updated on

कर्जत: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ माझे कुटुंब असून, त्यातील सर्व नागरिक सदस्य आहेत. मी रडणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता आहे. ते बळ तुम्ही मला दिले आहे. पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली. ती आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पार पाडेल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com