Rural Artist India: पारनेर तालुक्यातील ग्रामीण कलाकार देशभर झळकला; प्रकाश बोरुडे यांच्या कलेला पंतप्रधानांची दाद!

PM appreciation for local talent India story: ढवळपुरीसारख्या दुर्गम गावातून कला प्रवास सुरू करून पुण्यापर्यंत मजल मारलेल्या प्रकाश बोरुडे यांच्या चित्रांतील भारतीय संस्कृतीचे दर्शन, काशीच्या घाटांचे आध्यात्मिक चित्रण आणि ग्रामीण-सहरी संगमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधले
Local Talent Shines Nationwide as PM Appreciates Prakash Borude’s Creativity

Local Talent Shines Nationwide as PM Appreciates Prakash Borude’s Creativity

sakal

Updated on

-सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर: पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या दुर्गम गावातून पुढे आलेल्या आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या प्रख्यात चित्रकार प्रकाश बोरुडे यांच्या कलाकृतींची दखल थेट देशाच्या पंतप्रधानांकडून घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोरुडे यांना पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रामुळे त्यांच्या कलाप्रवासाला नवी उंची प्राप्त झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com