

Security personnel and staff gather outside the cabin after Saibaba Trust doctors were assaulted by patient’s relatives.
Sakal
शिर्डी: साईसंस्थान सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांना निवेदन देले. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपी ताब्यात घेतले.