Sangamner Ganeshotsav: गणेशोत्सवात लेझर, प्लाझ्माला ‘नो एंट्री’! जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश; धनिप्रदूषणमुक्त उत्सव होणार
Sangamner Administration Plans Noise-Free Ganeshotsav: संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईट आणि प्लाझ्माचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संगमनेर : गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईट आणि प्लाझ्माचा वापर शंभर टक्के नकोच. तशा सूचना यापूर्वीच झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याबाबत आवश्यक आदेशही दिलेले आहेत.