Sangamner Municipality:'संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महिला खुला वर्ग'; महाविकास आघाडी- महायुतीमध्ये चुरशीची लढाई..

Sangamner Mayor Election Heats Up: संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महिला खुला वर्ग आरक्षित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवार निवडीसाठी चुरस वाढली आहे.
Sangamner mayor post opens for women; political rivalry heats up between Maha Vikas Aghadi and Mahayuti.

Sangamner mayor post opens for women; political rivalry heats up between Maha Vikas Aghadi and Mahayuti.

Sakal

Updated on

-राजू नरवडे

राज्यातील आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी (ता.६) ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा झाली. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महिला खुला वर्ग आरक्षित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवार निवडीसाठी चुरस वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com