

Sangamner police and Nashik Anti-Narcotics Squad seize ganja worth ₹1.25 crore during a major joint operation.
Sakal
संगमनेर : शहरापासून जवळच असलेल्या सुकेवाडी शिवारात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक व संगमनेर शहर पोलिस यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (ता.११) सकाळी छापा टाकून १ कोटी १४ लाख ४ हजार ८०० रुपयांचा ४५६.१९२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून बापलेकावर गुन्हा दाखल केला आहे.